लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज - Marathi News | hero motocorp vida v1 plus and v1 pro electric scooters launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज

Vida V1 : कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे.  ...

Top 10 Cars: Baleno आणि WagonRला मागे टाकून ही कार बनली नंबर-1, किंमत फक्त 4 लाख रुपये... - Marathi News | Top 10 Cars: Beating Baleno and WagonR, Alto k10 Becomes No.1, starting Priced at Just Rs 4 Lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Baleno आणि WagonRला मागे टाकून ही कार बनली नंबर-1, किंमत फक्त 4 लाख रुपये...

Top 10 Cars: सप्टेंबर महिन्यात या गाडीच्या 24,844 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ...

Volkswagen ने वाढवल्या किमती; Taigun, Virtus आणि Tiguan ची खरेदी 71 हजारांपर्यंत महाग  - Marathi News | Volkswagen India hikes prices of Virtus, Taigun, and Tiguan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Volkswagen ने वाढवल्या किमती; Taigun, Virtus आणि Tiguan ची खरेदी 71 हजारांपर्यंत महाग 

Volkswagen Car Price Hike October : फोक्सवॅगनने वाढवलेल्या किमतींनंतर कोणत्या कार खरेदीसाठी इतके पैसे मोजावे लागतील. यासंदर्भात जाणून घ्या... ...

सरकारचा 'हा' नियम पाळला नाहीत, तर थेट तुमची गाडी जप्त होणार! वाचा... - Marathi News | delhi vehicle scrap policy if drive old car on delhi roads face impounding and scrapping | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सरकारचा 'हा' नियम पाळला नाहीत, तर थेट तुमची गाडी जप्त होणार! वाचा...

Vehicle Scrap Policy: तुम्हीही रस्त्यांवर जुनी कार चालवत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. दिल्ली सरकारनं नुकतंच जुन्या वाहनधारकांना दिल्लीच्या रस्त्यावर जुनं वाहन न चालवण्याचा इशारा दिला आहे. ...

Scorpio Classic: महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold' - Marathi News | Mahindra Car sales in september | scorpio classic gets highest booking in september Anand Mahindra also surprised | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold'

Mahindra Best Selling SUV: सप्टेंबर महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात कारच्या विक्रीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. ...

सर्वात पॉवरफुल SUV भारतात लाँच; किंमत पाहून व्हाल आश्चर्यचकित! - Marathi News | most powerful luxury suv aston martin dbx 707 price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्वात पॉवरफुल SUV भारतात लाँच; किंमत पाहून व्हाल आश्चर्यचकित!

Aston Martin DBX 707 Price and Features : ही कार  इतकी पॉवरफुल आहे की, ती केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 च्या वेगाने धावते. ...

टोयोटाने 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या, आता खर्च करावे लागतील 77 हजार रुपये जास्त - Marathi News | toyota india announces price hike on fortuner innova | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोयोटाने 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या, आता खर्च करावे लागतील 77 हजार रुपये जास्त

Toyota Fortuner, Innova Price : किमती वाढल्यानंतर इनोव्हा क्रिस्टाच्या GX MT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत 17.45 लाख रुपये आहे. ...

Hyundai i10 CNG: ७ लाख नव्हे, फक्त २.२ लाखांत खरेदी करा; नवरात्रीला बंपर सूट - Marathi News | second hand i10 cng in delhi with finance zero down payment navratri offer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai i10 CNG: ७ लाख नव्हे, फक्त २.२ लाखांत खरेदी करा; नवरात्रीला बंपर सूट

भारतात सेकंड हँड कारचा व्यापार सध्यात जोमात आहे. लोक वापरलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या चांगल्या कंडिशनच्या सेकंड हँड कार देण्याचा दावा करतात. ...