लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Yamaha RayZR 125 हायब्रिड बेस व्हेरिएंटची किंमत, मायलेजसह फायनान्स प्लॅन जाणून घ्या... - Marathi News | Yamaha Rayzr 125 Hybrid Base Variant Finance Plan With Rs 9000 Down Payment And Easy Emi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha RayZR 125 हायब्रिड बेस व्हेरिएंटची किंमत, मायलेजसह फायनान्स प्लॅन जाणून घ्या...

Yamaha RayZR 125 : सध्याच्या स्टायलिश आणि लांब मायलेज स्कूटरपैकी एक म्हणजे Yamaha RayZR 125 हायब्रीड स्कूटर, ही आपल्या मायलेज, स्टाइल आणि फीचर्ससाठी पसंत केली जात आहे. ...

Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्रा पुन्हा अडचणीत! डिझाईन चोरल्याचा आरोप, 'ही' गाडी बंद होण्याची शक्यता... - Marathi News | Mahindra vs Jeep Lawsuit: Mahindra in trouble again! Accused of stealing design, 'Mahindra Roxor' is likely to be closed... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा पुन्हा अडचणीत! डिझाईन चोरल्याचा आरोप, 'ही' गाडी बंद होण्याची शक्यता...

Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्राच्या थार एसयूव्हीवर अनेकदा डिझाईन चोरल्याचा आरोप झाला आहे. आता महिंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. पण... ...

'ड्रिंक अँड ड्राइव्ह' करताय? तर सावधान, आता कार स्वत:हून बंद पडणार आणि स्पीडवरही नियंत्रण येणार! - Marathi News | alcohol impairment detection systems will stop drunk driving road accidents alert car safety features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ड्रिंक अँड ड्राइव्ह' करताय? तर सावधान, आता कार स्वत:हून बंद पडणार आणि स्पीडवरही नियंत्रण येणार!

मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे. ...

चालकविना कार... कोणाचा जीव वाचवायचा?- प्रवासी की पादचारी? - Marathi News | Driverless car... Whose life to save?- Passenger or Pedestrian? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चालकविना कार... कोणाचा जीव वाचवायचा?- प्रवासी की पादचारी?

चालकविरहित कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘आता कुठे आहोत?’ हे कळेलही;पण ‘आता काय केले पाहिजे?’ - हे कसे, कोणत्या मार्गाने कळेल? ...

भारतात लवकरच लाँच होणार 'या' 3 स्वस्त इलेक्ट्रिक कार; कमी बजेटमध्ये मिळतील मजबूत फीचर्स! - Marathi News | top 3 upcoming electric cars in india around rs 10 lakh tiago ev mg citroen c3 ev | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' 3 इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाँच; कमी बजेटमध्ये मिळतील मजबूत फीचर्स!

electric cars in india : सध्या बहुतांश इलेक्ट्रिक कारच्या किमती 10 लाखांपेक्षा जास्त असल्या तरी लवकरच अनेक स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होणार आहेत. ...

Tata SUV: टाटाने लॉन्च केले सर्वात लहान SUVचे स्पेशल एडिशन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Tata SUV: Tata launches Punch Camo Edition SUV, know the price and features... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाने लॉन्च केले सर्वात लहान SUVचे स्पेशल एडिशन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Tata Punch Camo Edition: यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारे हरमन इंफोटेनमेंट सिस्टीम दिले आहे. ...

Maruti Suzuki: मारुती सुझुकीच्या 'या' चार कार्सचा धमाका; कंपनीला मिळाल्या 2.40 लाख बुकिंग... - Marathi News | Maruti Suzuki: Maruti Suzuki's Four Cars received 2.40 lakh advanced bookings | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीच्या 'या' चार कार्सचा धमाका; कंपनीला मिळाल्या 2.40 लाख बुकिंग...

यावर्षी Marutiने नवीन बलेनो, ब्रेझा, अल्टो के10 आणि सेलेरियो लॉन्च केली आहे. आता लवकरच नवीन ग्रँड विटारा एसयूव्ही लॉन्च होणार आहे. ...

Car Discount Offers : 'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा! - Marathi News | Top 4 Cars Under 5 Lakh With Discount Up To 50000 Maruti S Presso Renault Kwid Maruti Alto Hyundai Santro Read Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा!

Car Discount Offers : वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत. ...