लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत - Marathi News | Honda's new SUV is coming to beat Creta-Seltos; The price will be less than 10 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...

वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार - Marathi News | As soon as the year ends Maruti suzuki s presso xtra edition revealed know about expected price and features detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार

ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. ...

ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने - Marathi News | rishabh pant accident car collection luxury vehicles price indian batsman own | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने

Rishabh Pant : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. ...

या स्वस्तातल्या छोट्या कारनं दाखवला मोठा दम, 700KG वजन घेऊन दिलं 18Kmpl मायलेज! - Marathi News | This cheap little car shows great performance give 18 kmpl mileage with 700 kg load | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या स्वस्तातल्या छोट्या कारनं दाखवला मोठा दम, 700KG वजन घेऊन दिलं 18Kmpl मायलेज!

टाटा पंचच्या या मालकाने केबिनमध्ये लाकडी आणि प्लास्टिकच्या टोकऱ्या ठेवल्या होत्या. त्यात संत्रं ठेवण्यात आली होती. याशिवाय कारमध्ये फळांनी भरलेले डबेही ठेवलेले होते. ही कार फळांनी पूर्णपणे भरण्यात आली होती. ...

Ratan Tata-Ford Story:Ford च्या मालकाने केला रतन टाटांचा अपमान; टाटांनी असा घेतला होता बदला... - Marathi News | Ratan Tata-Ford Story: Ratan Tata insulted by Ford owner; Tata took revenge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford च्या मालकाने केला रतन टाटांचा अपमान; टाटांनी असा घेतला होता बदला...

Ratan Tata-Ford Story: रतन टाटा यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. टाटांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. ...

Manasi Tata: कोण आहेत मानसी टाटा? ज्यांच्याकडे सोपवण्यात आली Innova तयार करणाऱ्या कंपनीची जबाबदारी, जाणून घ्या - Marathi News | who is manasi daughter in law of the tata family Who is entrusted with the responsibility of the company that manufactures the Innova new director of kirloskar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत मानसी टाटा? ज्यांच्याकडे सोपवण्यात आली Innova तयार करणाऱ्या कंपनीची जबाबदारी, जाणून घ्या

Kirloskar New Director Manasi: 32 वर्षीय मानसी यांनी युनायटेड स्टेटमधील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझायनिंगमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. ...

'या' शानदार 350cc बाइकसमोर बुलेटही फेल! खरेदीसाठी मोठी गर्दी  - Marathi News | 350cc bike sales in november 2022 royal enfield classic to bullet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' शानदार 350cc बाइकसमोर बुलेटही फेल! खरेदीसाठी मोठी गर्दी 

रॉयल इनफिल्डची क्लासिक 350 (Royal Enfield classic 350) ही या सेगमेंटमधील आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. ...

Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Komaki Flora Electric Scooter Gives Range Up To 100 Km In Single Charge Know Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Komaki Flora E-Scooter : या स्कूटरची किंमत, रायडिंग रेंज, टॉप स्पीड, फी आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या... ...