लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Top Demanding Car: 'या' छोट्या आणि सस्त कारला आली डिमांड, विक्रीत झाली तब्बल 10 पट वाढ! जाणून घ्या किंमत - Marathi News | Top Demanding Car maruti ignis is in demand, sales have increased by 10 times! Know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' छोट्या आणि सस्त कारला आली डिमांड, विक्रीत झाली तब्बल 10 पट वाढ! जाणून घ्या किंमत

देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कार पैकी, कोणत्या कारची मागणी सर्वाधिक वाढली? यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ती कारही मारुती सुझुकीचीच आहे. ...

Mahindra Atom: येतेय महिंद्राची छोटी इलेक्ट्रिक कार, अशी आहेत वैशिष्टे, एवढी आहे किमत  - Marathi News | Mahindra Atom: Mahindra's small electric car is coming, these are the features, this is the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :येतेय महिंद्राची छोटी इलेक्ट्रिक कार, अशी आहेत वैशिष्टे, एवढी आहे किमत 

Mahindra Atom: महिंद्रा लवकरच आपली एक मिनी इलेक्ट्रिक कार महिंद्रा अॅटम बाजारात आणणार आहे. कंपनीने ही कार दोन वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. ...

कार खरेदी करायला गेलात तर डीलरला हे ७ प्रश्न नक्की विचारा; तोट्याची नव्हे, तर फायद्याची डील पक्की! - Marathi News | If you go to buy a car ask the dealer these 7 questions Not a loss but a profitable deal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार खरेदी करायला गेलात तर डीलरला हे ७ प्रश्न नक्की विचारा; तोट्याची नव्हे, तर फायद्याची डील पक्की!

नवीन कार घ्यायची असो किंवा मग जुनी, कार खरेदी करताना रिसर्च करणं खूप महत्वाचं ठरतं. कारण रिसर्च केल्यानेच तुम्हाला कारची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचीही खात्री पटते. ...

तब्बल 45,000 लोकांनी बुक केली ही जबरदस्त SUV, Tata-Maruti बघतच राहिले; सेफ्टीतही 5 स्टार! - Marathi News | Auto news volkswagen taigun suv gets 45000 bookings in india 5 stars in safety too | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तब्बल 45,000 लोकांनी बुक केली ही जबरदस्त SUV, Tata-Maruti बघतच राहिले; सेफ्टीतही 5 स्टार!

ही एसयूव्ही देशातील सर्वात सुरक्षित एसयूवी ठरली आहे. ...

Ola आज करणार दिवाळी धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किती असेल किंमत? - Marathi News | ola cheapest electric scooter launch today in india price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola आज करणार दिवाळी धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किती असेल किंमत?

ola cheapest electric scooter : या स्कूटरची किंमत जवळपास 80 हजार रुपये असू शकते असे म्हटले जात आहे. ...

Diwali Offer: झीरो डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा Honda Activa स्कूटर अन् ५,००० रुपये वाचवा! - Marathi News | diwali honda activa discount offers rs 5000 cashback on buy scooter at zero down payment | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Diwali Offer: झीरो डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा Honda Activa स्कूटर अन् ५,००० रुपये वाचवा!

दिवाळीच्या काही दिवस आधी होंडा या दिग्गज दुचाकी कंपनीने ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केली आहे. ...

Royal Enfieldचा धमाका; लॉन्च करणार 4 जबरदस्त बाईक्स, पाहताच म्हणाल वाह..! - Marathi News | Royal Enfield ; 4 amazing bikes to be launched, you will say wow..! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Royal Enfieldचा धमाका; लॉन्च करणार 4 जबरदस्त बाईक्स, पाहताच म्हणाल वाह..!

Royal Enfield bikes: कंपनी लवकरच 350CC ते 650CC पॉवरच्या बाईक्स लॉन्च करणार आहे. ...

Bike Riding Tips: भररस्त्यात बाइकचं पेट्रोल संपलं तर? लगेच वापरा या खास ट्रिक, ढकलण्याची वेळ येणार नाही - Marathi News | Bike Riding Tips Two wheeler tips bike empty fuel how to take on petrol pump Use this trick immediately | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भररस्त्यात बाइकचं पेट्रोल संपलं तर? लगेच वापरा या खास ट्रिक, ढकलण्याची वेळ येणार नाही

अनेक वेळा रस्त्यातच पेट्रोल संपते आणि चालकावर बाइक ढकलण्याची वेळ येते. मात्र, अशी वेळ आपल्यावर आलीच तर आपण पेट्रोल पंपापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता, जाणून घ्या... ...