यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे. ...