नाशिक : शहरात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, नाशिकमध्ये पारा ९. ६ तर निफाडमध्ये ८. ३ अंश सेल्सिअसवर घसरला, नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स... मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे 'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र... युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर... मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा IND vs SA: आज झालेला पराभव या विचार करायला लावणारा आहे- उपकर्णधार ऋषभ पंत लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक... जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा सोलापूर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन; पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी रवाना भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
वाहन उद्योग, मराठी बातम्या FOLLOW Automobile industry, Latest Marathi News
Electric Car Charging Station: भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ...
Biogas Vehicle Scheme: नितीन गडकरी यांनी भारतासाठी एक नवीन 'इंधन क्रांती' योजना सादर केली आहे, ज्याचा उद्देश पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवणे आणि देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवणे आहे. ...
Rare Earth Minerals : चीनच्या एका निर्णयामुळे फक्त भारतच नाही तर जगभरातील वाहन उद्योग संकाटत सापडण्याची शक्यता आहे. ...
दुर्मिळ अर्थ मेटल्सच्या उत्पादनात चीनचा वाटा हा ६९ टक्के तर पुरवठ्यात ९० टक्के आहे. निओडायमियम, प्रासियोडायमियम, डिस्प्रोसियम आणि टर्बियम यांचा वापर इंधनाचे इंजिन आणि ईव्हीची मोटर बनविण्यासाठी केला जातो. ...
Suzuki Motorcycle : सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशात आणखी एक प्लांट उभारणार आहे. यासाठी कंपनी १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ...
Vehicle Sale in Maharashtra: गेल्या वर्षी गुढी पाडव्याला फारसा उत्साह दिसून आला नव्हता. परंतू यंदा मात्र लोक तुटून पडले होते. ...
US Tariff On Vehicles: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून घेत असलेल्या निर्णयांमुळे जगाची चिंता वाढली आहे. ... ...
एसी नाही, सनरुफ नाही, अडास तर नाहीच नाही. मग कुठले असे फिचर आहे जे लोकांना नवीन कार घेण्यासाठी आकर्षित करत आहे. ...