लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग, मराठी बातम्या

Automobile industry, Latest Marathi News

पुन्हा रस्त्यांवर दिसणार Ambassador Car, नव्या अवतारात होणार लॉन्च ! - Marathi News | ambassador going to come back in electric avtar hindustan motors sign mou | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुन्हा रस्त्यांवर दिसणार Ambassador Car, नव्या अवतारात होणार लॉन्च !

Ambassador Car : कोलकाता पासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला उत्तरपारा कार प्लांट हा देशातील सर्वात जुना कार प्लांट आहे. ...

Hyundai नं नव्या अवतारात लाँच केली ही नवी कार, तुमच्याही मनावर राज्य करेल; जाणून घ्या किंमत - Marathi News | Hyundai grand i10 nios corporate edition launched Know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai नं नव्या अवतारात लाँच केली ही नवी कार, तुमच्याही मनावर राज्य करेल; जाणून घ्या किंमत

या कारमध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन स्पोर्ट, 17.14 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. ...

Ola Scooter मिळतेय मोफत, फक्त करावे लागेल 'हे' काम; Bhavish Aggarwal यांचे ट्विट! - Marathi News | Ola Scooter : bhavish aggarwal tweet about free ola scooter new purchase window open on 21 may | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Scooter मिळतेय मोफत, फक्त करावे लागेल 'हे' काम; Bhavish Aggarwal यांचे ट्विट!

Ola Scooter : ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)  प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एक खास ऑफर आणली आहे. ...

सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत... - Marathi News | tvs iqube electric scooter launched in three variants with 5 inch tft screen range of 140km in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च

देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. यातच अनेक दिग्गज ऑटो कंपन्या आपले नवे प्रोडक्ट बाजारात दाखल करत आहे. ...

Mahindra Scorpio Next Gen: नव्या स्टाइलसह लॉन्च होतेय महिंद्राची नवी 'स्कॉर्पियो'; SUV च्या 'बिग डॅडी'चा दबदबा कायम राहणार! - Marathi News | Mahindra Scorpio Next Gen new model will launch soon with latest features and new logo used in x700 suv car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या स्टाइलसह लॉन्च होतेय महिंद्राची नवी 'स्कॉर्पियो'; SUV च्या 'बिग डॅडी'चा दबदबा कायम राहणार!

महिंद्रा कंपनीची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या स्कॉर्पियोचं नवं व्हर्जन लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. ...

1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या... - Marathi News | car prices in neighbouring countries will left you shocked tata safari to suzuki swift and alto | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या...

car prices : भारतात विकल्या जाणार्‍या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...

कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका; Maruti Suzuki एप्रिलच्या अखेरीस कारच्या किमती वाढवणार - Marathi News | maruti suzuki to hike prices by april 2022 end due to rise in input costs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका; Maruti Suzuki एप्रिलच्या अखेरीस कारच्या किमती वाढवणार

Maruti Suzuki to Hike Prices : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ...

मार्चमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा गिअर डाउन! चार टक्क्यांची घट, दुचाकींची विक्रीही झाली कमी - Marathi News | Passenger vehicle sales gear down in March! Sales of two-wheelers also declined by four per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्चमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा गिअर डाउन! चार टक्क्यांची घट, दुचाकींची विक्रीही झाली कमी

Car, two-wheelers sales: मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ४.८७ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,७१,३५८ प्रवासी वाहनांची विक्री झाली. मार्च २०२१ मध्ये २,८५,२४० वाहने विकली गेली होती. ...