स्वयंपाकाच्या वापरात येणारे गॅस सिलिंडरमधील गॅस ऑटोत भरणाऱ्या दोघांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. वसिम खान याकूब खान (वय ३१) आणि शेख अशपाक शेख मुख्तार (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहतात. त्यांच्याकडून पोलिसा ...