Kalyan Dombivli - रुग्णाचे नातेवाईक बेड, इंजेक्शन आणि इतर गोष्टींसाठी धावाधाव करतायेत मात्र इमर्जन्सीच्या वेळी काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडं आकारल जात असल्याने सामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवासही कठीण झाला आहे. ...
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घेऊयात... ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. तर एसटी आणि बेस्टमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवासाची परवानगी आहे. ...