lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

प्रामाणिकपणाचे घडविले दर्शन, रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत - Marathi News | Showing honesty, the rickshaw puller returned the woman's purse | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रामाणिकपणाचे घडविले दर्शन, रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत

प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेली आणि किमती मुद्देमाल असलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला परत केली. ...

'अटल सेतू'वर बंदी असतानाही घुसली रिक्षा; जाणून घ्या येथील प्रवासाचे नियम - Marathi News | A rickshaw entered 'Atal Setu' despite the ban; Know the travel rules here in mumbai atal setu | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'अटल सेतू'वर बंदी असतानाही घुसली रिक्षा; जाणून घ्या येथील प्रवासाचे नियम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग खुला झाला आहे. ...

Video: जय श्रीराम लिहून थेट रिक्षाच बनवली अन् पुण्याहून निघाला रामाच्या दर्शनाला - Marathi News | He wrote Jai Shriram directly made a rickshaw and left Pune for Rama darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: जय श्रीराम लिहून थेट रिक्षाच बनवली अन् पुण्याहून निघाला रामाच्या दर्शनाला

अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन माझ्या रिक्षात योगी आदित्यनाथ यांनी बसावे, रिक्षाचालकाची अपेक्षा ...

छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांचा ‘चक्का जाम’; आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | 'Chakka Jam' of rickshaw pullers in Chhatrapati Sambhajinagar; Plight of passengers due to agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांचा ‘चक्का जाम’; आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

रिक्षा बंद असल्याने  जालना रोडवरून जाणाऱ्या सिटी बस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. अनेकांनी बसच्या दारात थांबून प्रवास केला ...

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोफत ई रिक्षा योजना, अशी आहे अर्ज प्रक्रिया  - Marathi News | Free E-Rickshaw Scheme for Disabled Farmers, Application Process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोफत ई रिक्षा, काय आहे ही योजना  

महाराष्ट्र दिव्यांग व वित्त विकास महामंडळामार्फत शंभर टक्के अनुदान देऊन मोफत ई-रिक्षासाठी योजना राबविल्या जात आहेत. ...

पुणे महापालिकेेने रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने केली जप्त; लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात - Marathi News | Pune Municipal Corporation impounds 535 abandoned vehicles on roads Start of the auction process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेेने रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने केली जप्त; लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात

महापालिकेकडून यापुर्वी जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रीया दोन वेळा राबविली आहे ...

नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन - Marathi News | Shutdown of auto drivers in the city; Support the movement against hit and run law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन

नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे. ...

लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी - Marathi News | In Parbhani, auto drivers offered flowers and rangoli to the potholes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ...