लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023, फोटो

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
Auto Expo: ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार - Marathi News | Auto Expo: 500 km range in 30 minutes of charging; Two Tata cars will make a splash at the Auto Expo | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार

Auto Expo 2023: टाटा मोटर्स यावेळच्या ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रीक कारचा धमाका करणार आहे. पुढील आठवड्याच दिल्लीत ऑटो एक्स्पो होत आहे. ...

KTM 890 Adventure R बाइक पाहिलीत का? कारपेक्षाही दमदार इंजिन अन् जबरदस्त फिचर्स - Marathi News | ktm 890 adventure r bike unveiled engine powerful than maruti suzuki alto 800 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :KTM 890 Adventure R बाइक पाहिलीत का? कारपेक्षाही दमदार इंजिन अन् जबरदस्त फिचर्स

6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..? - Marathi News | TVS's first cruiser bike to launch on July 6; know Features and price ..? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..?

TVS New Bike: टीव्हीएसद्वारे भारतात अनेक प्रकारच्या गाड्या लॉन्च करण्यात आल्या आहेत. पण, कंपनीने आतापर्यंत एकही क्रूझर बाइक लॉन्च केलेली नाही. ...

Tata Punch SUV आली हो! २१ हजार रुपयांत करा बुकिंग, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स... - Marathi News | Tata Punch SUV Unveil Updates Price Bookings Variants and More Details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Punch SUV आली हो! २१ हजार रुपयांत करा बुकिंग, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स...

Tata Punch launch Highlights: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि ऑटो विश्वात जोरदार चर्चा असलेली टाटा पंच मायक्रो एसयूव्ही कार अखेर आज लाँच झाली आहे. कशी आहे टाटा पंच कार जाणून घेऊयात... ...

केवळ ३० हजार रूपयांत करा Tata Safari बुक; पाहा कधी होणार SUV लाँच - Marathi News | Tata Safari bookings officially open at 30000 rupees launch on February 22 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ ३० हजार रूपयांत करा Tata Safari बुक; पाहा कधी होणार SUV लाँच

Auto Expo 2020: मारुतीनं दाखवली नव्या Jimniची झलक; फीचर्स जबरदस्त - Marathi News | Auto Expo 2020: Maruti reveals new Gypsy; Great features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: मारुतीनं दाखवली नव्या Jimniची झलक; फीचर्स जबरदस्त

Auto Expo 2020: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 लाँच; जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Auto Expo 2020: Cheapest electric car Mahindra eKUV100; Learn Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 लाँच; जाणून घ्या फीचर्स

Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही - Marathi News | Auto Expo 2020: Tata Motors pavilion is so excited; Harrier, Sierra and mini suv HBX in baton | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही