ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत. Read More
नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ...
सध्या मार्केटमध्ये Mahindra कंपनीच्या Tharला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. पण, लवकरच थारला टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki Jimny बाजारात येणार आहे. ...