लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023, मराठी बातम्या

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा - Marathi News | Los Angeles Auto Show: 400km range in just 15 minutes charge, all eyes on these EV at auto show | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा

Los Angeles Auto Show 2023: लॉस एंजेलिसमध्ये ऑटो शो चा आज शेवटचा दिवस होता. आज अनेक कंपन्यांनी आपल्या कार सादर केल्या. ...

तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video... - Marathi News | taliban-afghanistan-made-first-supercar-entop-mada-9-simurgh-see | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video...

ENTOP Mada 9 Simurgh: तालिबान शासित अफगाणिस्तानच्या कंपनीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही सुपरकार लॉन्च केली. ...

Royal Enfield सारखा दमदार लूक... क्रूजरची स्टाईल! जबरदस्त रेंजसह येतेय इलेक्ट्रीक बाईक Aarya Commander - Marathi News | aarya commander electric motorcycle may launch next month looks like royal enfield cruiser | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield सारखा दमदार लूक... क्रूजरची स्टाईल! जबरदस्त रेंजसह येतेय इलेक्ट्रीक बाईक Aarya Command

देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आता वाढताना दिसत आहे. विशेषत: टू-व्हीलर सेग्मेंटमध्ये ग्राहकांनी अधिक पसंती दाखवली आहे. ...

२ तासांत वेगवान चार्जिंग अन् २५० किमी धावणार; ज्युपिटरनं लॉन्च केल्या २ CEV कार - Marathi News | Fast charging and 250 km run in 2 hours; Jupiter launched 2 CEV cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :२ तासांत वेगवान चार्जिंग अन् २५० किमी धावणार; ज्युपिटरनं लॉन्च केल्या २ CEV कार

सेंटर फॉर एनर्जी फायनान्स (सीईईडब्ल्यू-सीईएफ) अभ्यासानुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजारपेठ 2025 पर्यंत रू. 50,000 कोटींपर्यंत पोहोचेल.  ...

२ दिवसांत इतक्या हजारो लोकांनी बुक केली Maruti Jimny, केवळ ११ हजारांत होतंय बुकिंग - Marathi News | more than 3 thousand booking for Maruti suzuki Jimny in 2 days booking is done only in 11 thousand auto expo 2023 launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :२ दिवसांत इतक्या हजारो लोकांनी बुक केली Maruti Jimny, केवळ ११ हजारांत होतंय बुकिंग

ऑटो एक्सपोदरम्यान मारुती सुझुकीनं आपली नवी कार जिम्नी लाँच केली.  ...

Auto Expo : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार, कमी खर्चात 'ही' इलेक्ट्रिक बाइक धावणार! - Marathi News | auto expo 2023 electric bike corrit transit launched running cost 5p per km benefit for delivery boys | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार, कमी खर्चात 'ही' इलेक्ट्रिक बाइक धावणार!

auto expo 2023 : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023) डिलिव्हरी बॉईजची ही समस्या लक्षात घेऊन, एक उत्तम इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे, जी चालवण्यासाठी फक्त 5 पैसे प्रति किमी खर्च येतो. ...

टाटा टियागो अन् मारुती स्विफ्टलाही भारी पडू शकते ही ढासू कार, 7 दिवसांत होतेय लॉन्च! - Marathi News | hyundai grand i10 facelift to launch on january 20, will fight to Tata Tiago and Maruti Swift know about specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा टियागो अन् मारुती स्विफ्टलाही भारी पडू शकते ही ढासू कार, 7 दिवसांत होतेय लॉन्च!

खरे तर, ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या कारला मोठी मागणी आहे आणि यामुळेच ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली आहे. ...

Tata Altroz iCNG: टाटाने भारदस्त युक्ती वापरली! अल्ट्रॉझमध्ये सीएनजीचे दोन दोन सिलिंडर, पण 'गायब'; मोठी बूट स्पेस - Marathi News | Tata Altroz iCNG Showcased – Twin Cylinder Technology & Massive Boot Space in Auto Expo 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाने भारदस्त युक्ती वापरली! अल्ट्रॉझमध्ये सीएनजीचे दोन दोन सिलिंडर, पण 'गायब'; मोठी बूट स्पेस

टाटाने सीएनजीमुळे होणारी ग्राहकांची बुटस्पेसची अडचणच संपवून टाकली आहे. ...