शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो २०१८

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.

Read more

ऑटो : राज्यात होणार इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती

ऑटो : १२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय

ऑटो : ह्युंदाईची सँट्रो येत्या वर्षात पुन्हा येणार नव्या स्वरूपात