शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो २०१८

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.

Read more

ऑटो : Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स

ऑटो : Auto Expo 2018: थर्ड जनरेशनची स्टायलिश लुक असलेली स्विफ्ट लाँच, जाणून घ्या किंमत

क्रिकेट : वडीलच म्हणतात, मला अर्जुनमध्ये पुढचा सचिन तेंडुलकर दिसत नाही

ऑटो : Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट 

ऑटो : भव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018

ऑटो : Auto Expo 2018: जाणून घ्या सुझुकीच्या या लक्झरी स्कुटीची फिचर्स आणि किंमत

ऑटो : Auto Expo 2018: ह्युंडाईने आणली ELITE i20; किंमत मारुती बलेनोपेक्षा कमी

ऑटो : Auto Expo 2018: होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लवकरच भारतीय बाजारपेठेत

ऑटो : Auto Expo 2018: Maruti Suzuki कडून Future S संकल्पनेचे अनावरण; जाणून घ्या खास गोष्टी

ऑटो : Auto Expo 2018 : जाणून घ्या काय खास असेल यावेळच्या 'ऑटो एक्सपोमध्ये'