ऑस्ट्रेलियन ओपन FOLLOW Australian open, Latest Marathi News Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. Read More
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे टाय ब्रेकरमध्ये जबरदस्त पुनरागमन ...
सेरेना विलियम्सला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्य विश्वविक्रमाची बरोबरी करण्यातासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागेल. ...
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
माजी विजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइला ६-२,६-४ असे पराभूत करत आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...
फ्रेंच ओपन : ४६ वर्षांनंतर आॅस्ट्रेलियाला विजेतेपद ...
जोकोव्हिच थेट आपल्या चाहत्याकडे गेला आणि त्याला खास भेटवस्तू दिली. ...