Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. Read More
अंतिम सामन्यात सोफियाने स्पेनच्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या गर्बाईन मुगुरूझा हिच्यावर $4-6, 6-2,6-2 असा विजय मिळवला. सोफियाचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद मात्र यापेक्षाही या सामन्याचे आगळेवेगळे वैशिष्टय आहे ज्यामुळे टेनिस इतिहासात हा सामना ...