लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

Blog : वेस्ट इंडिज क्रिकेटला पुनरुज्जीवन देणारा ३५० लोकसंख्या असलेल्या गावाचा नायक! दुर्गम भागातून आला अन्...  - Marathi News | Blog : Inspirational Journey : SHAMAR JOSEPH, THE HERO! West Indies becomes the first team to beat Australia in a Day & Night Test match, Brian Lara & Carl Hooper couldn't control tears | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज क्रिकेटला पुनरुज्जीवन देणारा नायक! कॅरेबियन बेटावरील दुर्गम भागातून आला अन्... 

Inspirational Journey of Shamar Joseph : १२ महिन्यापूर्वी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले... त्यासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडली आणि आज बरोबर वर्षभरानंतर त्याने वेस्ट इंडिजला कसोटी क्रिकेटमधील ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ...

ऑस्ट्रेलियाचे 'गॅबा'मध्ये पुन्हा वस्त्रहरण! वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय, शामर जोसेफ ठरला हिरो - Marathi News | AUS vs WI 2nd Test : Shamar Joseph's  picked 7 wickets, West Indies defeated Australia by 8 runs in a nail biting finish, DEFEATED AUSTRALIA AFTER 21 LONG YEARS IN TESTS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचे 'गॅबा'मध्ये पुन्हा वस्त्रहरण! वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय, शामर जोसेफ ठरला हिरो

AUS vs WI 2nd Test : ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना अत्यंत चुरशीचा झाला. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलिया सहज करेल असे वाटत होते. ...

पायाचे बोट मोडलेल्या शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाला 'गुडघे' टेकायला लावले; १० षटकांत ६ विकेट्स!  - Marathi News | AUS vs WI 2nd Test : salute Shamar Joseph's courage and resilience, Starc broke his toe yesterday, He was hobbling, still bowled 10 overs on trot and picked 6 wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पायाचे बोट मोडलेल्या शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाला 'गुडघे' टेकायला लावले; १० षटकांत ६ विकेट्स! 

AUS vs WI 2nd Test : गॅबामध्ये ऑस्ट्रेलियाचे पुन्हा एकदा वस्त्रहरण होताना दिसतेय. दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने इथे ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती आणि २०२४ मध्ये वेस्ट इंडिज इतिहास नोंदवण्याच्या उंबरठ्यावर आहे. ...

ICC Awards: ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! जग जिंकणाऱ्या कांगारूंच्या खेळाडूंचा ICC कडून मोठा सन्मान - Marathi News | Usman Khawaja has been selected as ICC Men's Test Cricketer of the Year while Australia captain Pat Cummins has been selected for Cricketer Of The Year 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! जग जिंकणाऱ्या कांगारूंच्या खेळाडूंचा ICC कडून मोठा सन्मान

आयसीसी २०२३ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करत आहे. ...

असं का? कसोटी संघात स्थान तर दिलं, पण इतरांपासून कॅमेरून ग्रीनला दूर उभं राहण्यास सांगितलं - Marathi News | AUS vs WI 2nd Test : Cameron Green who is tested positive for Covid-19 is playing the test match against West Indies and is seen maintaining the distance during the national Anthem | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असं का? कसोटी संघात स्थान तर दिलं, पण इतरांपासून कॅमेरून ग्रीनला दूर उभं राहण्यास सांगितलं

AUS vs WI 2nd Test : ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. ...

Video: एका चेंडूवर दोन वेळा झाला OUT... अशी 'विचित्र' विकेट कधी पाहिलेय का? - Marathi News | Funny Video Marcus Stoinis got out 2 times in single ball while smash down stumps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एका चेंडूवर दोन वेळा झाला OUT... अशी 'विचित्र' विकेट कधी पाहिलेय का?

अजब गजब पद्धतीने फलंदाज झाला बाद... एकदा व्हिडीओ नक्की पाहा ...

आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताचे 'दोन टायगर'! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व  - Marathi News | ICC Test team of the year 2023: Ravindra Jadeja & R Ashwin find place in team, WTC23 champions Australia lead the way | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताचे 'दोन टायगर'! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व 

ICC Test team of the year 2023: आयसीसीने जाहीर केलेल्या २०२३ च्या वन डे व ट्वेंटी-२० संघात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसले, पण... ...

Video: देव तारी त्याला.... तब्बल १२ वेळा डोक्याला लागला चेंडू, पण अजूनही क्रिकेटच्या मैदानात! - Marathi News | Video viral Will Pucovski suffered another concussion as ball hit on his head during southern australia vs victoria second xi match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: देव तारी त्याला.... तब्बल १२ वेळा डोक्याला लागला चेंडू, पण अजूनही क्रिकेटच्या मैदानात!

क्रिकेट हा जितका रोमांचक खेळ आहे, तितकाच तो धोकादायकही आहे ...