लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न? - Marathi News | Coronavirus: 11 cricketers forced to delay their weddings svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?

ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे आणि त्यामुळे दोन ते पाच लोकांना एका ठिकाणी एकत्र येता येत आहे. ...

कोरोनावर लस तयार करण्यात ऑस्ट्रेलियाचीही आघाडी; परिक्षणाला केली सुरुवात - Marathi News | Australia also leads to develop vaccine on Corona; The test began | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनावर लस तयार करण्यात ऑस्ट्रेलियाचीही आघाडी; परिक्षणाला केली सुरुवात

विविध आजारांपासून वाचण्यासाठी गेल्या वर्षी  सीएसआयआरओने जागतिक पातळीवरील महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ‘सीईपीआय’सोबत भागीदारी केली होती. सीईपीआय महामारी नष्ट करण्यासाठी लस विकसीत करते. ...

corona virus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या सासूसाठी जावई झाला ' होम क्वारंटाईन ' - Marathi News | corona virus : Son-in-law is home quarantined for Mother- in-law who coming from australia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या सासूसाठी जावई झाला ' होम क्वारंटाईन '

जानेवारी-2020मध्ये ऑस्ट्रेलियात भावाकडे गेलेल्या सासूबाई कोथरूड येथे वास्तव्यास असून निवृत्त बँक अधिकारी आहे. ...

रिकी पाँटिंग याने जागवल्या विश्वचषकाच्या आठवणी; अंतिम सामन्यात केल्या होत्या १४० धावा - Marathi News | Ricky Ponting awakens memories of the World Cup; In the final match was scored 2 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिकी पाँटिंग याने जागवल्या विश्वचषकाच्या आठवणी; अंतिम सामन्यात केल्या होत्या १४० धावा

पाँटिंगने सांगितले की, दुसऱ्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये जेव्हा १५ षटके शिल्लक होती. तेव्हा आम्ही दोन गडी गमावले. तेव्हा मी १२ व्या खेळाडूंला सांगितले की, ड्रेसिंगरुमध्ये दुसºया फलंदाजाला तयार रहायला सांग कारण मी आताच आक्रमक फलंदाजी करणार आहे.’ ...

Coronavirus : ‘कोरोना’मुळे ऑस्ट्रेलियात खरेदीला ऊत; ‘देसी स्टोअर्स’मध्ये खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे भारतीयांपुढेही संकट - Marathi News | Coronavirus: shopping in Australia; Crisis before Indians due to food shortage in 'desi stores' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ‘कोरोना’मुळे ऑस्ट्रेलियात खरेदीला ऊत; ‘देसी स्टोअर्स’मध्ये खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे भारतीयांपुढेही संकट

Coronavirus : ब्रिस्बेन शहरातील तुवुंग उपनगरात राहणारे भारतीय तपीश डोंगरे यांनी ‘लोकमत’शी तेथील आपले अनुभव सामायिक केले. ...

उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवा, ‘आयसीसी’कडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मागणी - Marathi News | Reserve for the semifinals, Cricket Australia's demand to the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवा, ‘आयसीसी’कडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मागणी

सिडनी : नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना रद्द करावा लागल्याने ... ...

Big News : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव - Marathi News | ICC Men's T20 World Cup: Cricket Australia May Propose Introduction Of Semifinal Reserves Days svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ...

Coronavirus: सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार - Marathi News | Coronavirus: David Warner Pulls Out of The Hundred svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सर्वांना उत्सुकता आहे. ...