सिडनी मैदानात ही तिसरी वेळ आहे जेव्हा एकाच फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावण्याची कामगिरी केली. याआधी माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात ही कामगिरी केली होती. ...
Ashes, AUS vs ENG, 4th Test : ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या कसोटीतही यजमान ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला बॅकफूटवर फेकलेले पाहायला मिळतेय. ...