लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

Andrew Symonds: मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा - Marathi News | former australian all rounder cricketer andrew symonds dies in car accident at aged 46 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा

शेन वॉर्ननंतर अँड्र्यू सायमंड्सचे झालेले अपघाती निधन ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का मानला जात आहे. ...

New Law for Sex Workers: सेक्स वर्कर्ससाठी 'या' देशाने आणला नवा कायदा, क्लायंट्सना रस्त्यावर भेटण्यास मुभा - Marathi News | Sex Workers New Law in Australia there will be total freedom meeting clients on streets publicly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेक्स वर्कर्ससाठी 'या' देशाने आणला नवा कायदा, क्लायंट्सना रस्त्यावर भेटण्यास मुभा

नवा कायदा ऐतिहासिक आणि सुधारणावादी पाऊल ठरेल असा सरकारला विश्वास ...

बेडरूममध्ये आढळला १६ वर्षीय मुलीचा मृतदेह, डिओड्रंट बनला मृत्यूचं कारण? - Marathi News | Girl found dead clutching a deodorant can after sniffed the aerosol fumes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेडरूममध्ये आढळला १६ वर्षीय मुलीचा मृतदेह, डिओड्रंट बनला मृत्यूचं कारण?

एक मुलगी तिच्या घरातील फ्लोरवर मृत आढळून आली आणि त्यावेळी तिच्या हातात डिओड्रंट होतं. असं मानलं जात आहे की, डिओड्रंटचा वास घेतल्याने तिचा मृत्यू झाला. ...

टी-२०मध्ये भारत अव्वल, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व - Marathi News | Annual ICC Rankings Australia are No 1 in Tests India remain on top in T20 NZ are No 1 ranked ODI team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२०मध्ये भारत अव्वल, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

भारताचा दबदबा कायम ...

भरधाव कार थेट क्रिकेट सामन्यात घुसली; पोलिस आल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार - Marathi News | Car directly entered in cricket ground where match was on police shocked after further investigation see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरधाव कार क्रिकेट सामन्यात घुसली; पोलिस आल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

वेगाने कार खेळाडूंच्या दिशेने येत होती इतक्यात... ...

Penguin: समुद्र किनाऱ्यावर सापडले डोके धडावेगळे झालेले पेंग्विन, संशयास्पद प्रकारामुळे खळबळ  - Marathi News | Head-splitting penguin found on the beach, sensation due to suspicious type | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्र किनाऱ्यावर सापडले डोके धडावेगळे झालेले पेंग्विन, संशयास्पद प्रकारामुळे खळबळ 

Penguin: ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक चित्र दिसले आहे. येथे समुद्रातून अनेक मृत पेंग्विन वाहत आले आहेत. त्यांचे डोके धडावेगळे झालेले असल्याने खळबळ उडाली आहे. ...

७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा - Marathi News | Son separated from mother meets family 75 years later hugged cried | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा

Jarahatke : ऑस्ट्रेलियात राहत असताना जसा जसा डोरियन मोठा होत गेला त्याला विश्वास बसला की, तो अनाथ आहे. त्याचं बालपण फारच दयनीय स्थितीत गेलं. ...

Sachin Tendulkar Birthday: 24 वर्षांपूर्वी सचिनने साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्ननेही टेकले होते हात... - Marathi News | Sachin Tendulkar Birthday: 24 years ago, Tendulkar celebrated a stormy birthday, Shane Warne also shocked | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :24 वर्षांपूर्वी सचिनने साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्ननेही टेकले होते हात...

Sachin Tendulkar Birthday:सचिन तेंडुलकर आज 50 वर्षांचा झाला आहे. आजच्याच दिवशी 1998 मध्ये शारजाह मैदानात सचिनने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरोधात वादळी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. ...