भारतीय संघाने रविवारी शानदार फलंदाजीनंतर अचूक मारा करीत आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०० धावांनी दिमाखदार विजय मिळवला. ...
अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. ही फक्त क्रिकेट नाही तर प्रतिष्ठेची लढाई समजली जाते. याच प्रतिष्ठेच्या लढाईत कांगारुंनं इंग्लडंचा दारुण पराभव केला. ...
कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या 23 व्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा अॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखला. स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद 102 धावांची खेळी केली. ...
आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसºया कसोटी सामन्यात सोमवारी अखेरच्या दिवशी इंग्लंडचा डावाने पराभव करीत अॅशेसवर हक्क प्रस्थापित केला. ...
सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना ब्लॅक गोव्हर्सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले आणि हॉकी विश्व लीग स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. ...