लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

'MonkeyGate'; सायमंड काल्पनिक लेखक, हरभजन सिंगची टीका - Marathi News | Harbhajan Singh refutes Andrew Symonds’ latest claims on ‘monkeygate’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'MonkeyGate'; सायमंड काल्पनिक लेखक, हरभजन सिंगची टीका

2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडलेल्या MonkeyGate प्रकरणाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. ...

Hockey World Cup 2018 : ऑस्ट्रेलियाला कांस्यपदक - Marathi News | Hockey World Cup 2018: Australia wins bronze medal | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018 : ऑस्ट्रेलियाला कांस्यपदक

विश्वचषक हॉकी स्पर्धा : इंग्लंड पराभूत; टॉम क्रेगची हॅट्ट्रिक ...

Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियासमोर नेदरलँड्सचे आव्हान - Marathi News | Hockey World Cup 2018: The Netherlands challenge against Australia | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियासमोर नेदरलँड्सचे आव्हान

विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून ऑस्ट्रेलियन संघ फक्त दोन विजय दूर ...

Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियाने उडवला फ्रान्सचा धुव्वा, उपांत्य फेरीत दाखल - Marathi News | Hockey World Cup 2018: Australian beat France and enter in the semi-final | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियाने उडवला फ्रान्सचा धुव्वा, उपांत्य फेरीत दाखल

सामन्याच्या ३७व्या मिनिटाला अरानने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ...

महिला बिग बॅश लीग: हरमनप्रीतने ठोकले २३ चेंडूंत अर्धशतक - Marathi News | Women's Big Bash League: Harmanpreet scored his half century in 23 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला बिग बॅश लीग: हरमनप्रीतने ठोकले २३ चेंडूंत अर्धशतक

भारतीय महिला क्रिकेट टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश टी२० स्पर्धेत आक्रमक अर्धशतक झळकावताना आपल्या सिडनी थंडर्स संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या भावाला संशयित दहशतवादी म्हणून अटक - Marathi News | Usman Khawaja's brother arrested over fake terror 'hit list' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या भावाला संशयित दहशतवादी म्हणून अटक

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता वाढली आहे. ...

असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि... - Marathi News | Pilot sleeping in flying airplane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि...

हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या विमानांची सुखरूप वाहतूक करताना वैमानिकांची कसोटी लागते. पण विमान हजारो फूट उंचावर असताना वैमानिकाचा डोळा लागला तर... ...

IND vs AUS : ... तर भारत कसोटीतील अव्वल स्थान गमावेल, दोन संघ शर्यतीत  - Marathi News | India vs Australia : India vs Australia Test: Australia, New Zealand pose threat to India's No.1 Test rank | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ... तर भारत कसोटीतील अव्वल स्थान गमावेल, दोन संघ शर्यतीत 

India vs Australia :विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या बाबतीत तितकेसे चांगले राहिले नाही. ...