क्रीडा वर्तुळात वर्षभराचा कालावधी प्रदीर्घ असतो. आता ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरी गाठण्यापासून एक पाऊल दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर हा विजय इंग्लंड संघाला अडचणीत आणू शकतो. ...
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल. ...
ICC World Cup 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची महती जगभरात आहे. यष्टिमागील चपळता, कल्पक नेतृत्व आणि फिनिशर म्हणून असलेली त्याची ओळख त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. ...
ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...