लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता गाठ न्यूझीलंडशी - Marathi News | ICC World Cup 2019: England beat Australia in semi final and enter in final of WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता गाठ न्यूझीलंडशी

आता अंतिम फेरीत इंग्लंडला रविवारी न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. ...

ICC World Cup 2019 : पंचांनी ढापला आणि त्याचे शतक हुकले - Marathi News | ICC World Cup 2019: The umpires given wronly out and his century were missed out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पंचांनी ढापला आणि त्याचे शतक हुकले

स्टीव्हन स्मिथला तर त्याने चक्क तीन षटकार लगावले. ...

Australia Vs England World Cup Semi Final : अ‍ॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला अन् रक्त वाहू लागले - Marathi News | Australia Vs England World Cup Semi Final : Alex Carey has been hit on the chin by Jofra Archer and he has small yet bleeding gnash on the chi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Australia Vs England World Cup Semi Final : अ‍ॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला अन् रक्त वाहू लागले

Australia Vs England World Cup Semi Final :इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि नव्यानं ताफ्यात दाखल झालेला पिटर हँड्सकोम्ब यांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयश आले. ...

पैज जिंकण्यासाठी त्याने असं काही केलं की गमावला जीव, वाचून बसेल धक्का! - Marathi News | Death of Australian man who ate lizard as challenge | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैज जिंकण्यासाठी त्याने असं काही केलं की गमावला जीव, वाचून बसेल धक्का!

मित्रांसोबत मस्ती करत असताना एखाद्या गोष्टीवरून पैज लावणे ही फारच सामान्य बाब आहे. कधी कधी तर पैज जिंकण्यासाठी काही लोक असं काही करतात, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. ...

ICC World Cup 2019: उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला धक्का - Marathi News | ICC World Cup 2019: shock for Australia before semis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला धक्का

ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाला गंभीर दुखापत झाली असून त्याला या विश्वचषकाला मुकावे लागले आहे. ...

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमविले; भारताचा सेमीफायनलमध्ये सामना ठरला - Marathi News | South Africa beat Australia; India will face semi-finals with new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमविले; भारताचा सेमीफायनलमध्ये सामना ठरला

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते. ...

India Vs Sri Lanka, Latest News : ... अन् 'हा' फलंदाज मैदानात मरता मरता वाचला, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs Sri Lanka, Latest News: ... and 'This' batsman survive in the field, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Sri Lanka, Latest News : ... अन् 'हा' फलंदाज मैदानात मरता मरता वाचला, पाहा व्हिडीओ

आज सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात एक अशीच घटना घडल्याचे पाहायला मिळाले. ...

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के, एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर! - Marathi News | ICC World Cup 2019 : Trouble in paradise for Australia as Glenn Maxwell rushed to hospital; Shaun Marsh ruled out tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के, एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा  संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे आणि अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे. ...