लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

BREAKING NEWS : अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, बेन स्टोक्सचे प्रमोशन - Marathi News | BREAKING NEWS : England name squad for first Ashes Test;  Ben Stokes has been reappointed as vice-captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING NEWS : अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, बेन स्टोक्सचे प्रमोशन

वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. ...

‘त्या’ सर्वच विशेष सामन्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग - Marathi News | england wins for the sixth time even after scoring less than 100 runs in an inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्या’ सर्वच विशेष सामन्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग

फलंदाज ढेपाळूनही गोलंदाजांची खेचून आणला विजय ...

स्मिथ, वॉर्नर, बॅनक्रॉफ्ट... चेंडू कुरतडल्याची शिक्षा भोगलेले त्रिकूट 'अ‍ॅशेस'साठी ऑस्ट्रेलियन संघात - Marathi News | Cameron Bancroft joins Steve Smith and David Warner in Australia’s Ashes squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथ, वॉर्नर, बॅनक्रॉफ्ट... चेंडू कुरतडल्याची शिक्षा भोगलेले त्रिकूट 'अ‍ॅशेस'साठी ऑस्ट्रेलियन संघात

अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 17 सदस्यीय संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ...

ऐकावं ते नवलच ; ट्वेंटी-20 लीगमध्ये फायनलसाठी पाच संघ ठरणार पात्र - Marathi News | Big Bash League introduces 5-team finals series for 2019-20 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐकावं ते नवलच ; ट्वेंटी-20 लीगमध्ये फायनलसाठी पाच संघ ठरणार पात्र

ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं बिग बॅश लीगच्या 2019-20च्या हंगामासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार आता अंतिम फेरीतील प्रवेशासाठी चार नव्हे, तर पाच संघांना संघी मिळणार आहे. ...

कसोटी क्रिकेटमधला 'हा' बदल तुम्हाला सुखद धक्का देईल, अ‍ॅशेस मालिकेपासून होणार शुभारंभ - Marathi News | In a first in Test cricket, Ashes jerseys to have players' names, numbers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमधला 'हा' बदल तुम्हाला सुखद धक्का देईल, अ‍ॅशेस मालिकेपासून होणार शुभारंभ

वर्ल्ड कप विजयानंतर इंग्लंडच्या संघानं आपला मोर्चा अ‍ॅशेस मालिकेकडे वळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही पारंपरिक मालिका इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...

रचला इतिहास : 3 वर्ष, 11 महिने आणि 6 दिवसानंतर बाद झाली 'ही' क्रिकेटपटू - Marathi News | After 329 runs, 655 balls, three years, 11 months, and six days, Ellyse Perry has finally been dismissed in Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रचला इतिहास : 3 वर्ष, 11 महिने आणि 6 दिवसानंतर बाद झाली 'ही' क्रिकेटपटू

महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीनं इतिहास रचला. ...

मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी? - Marathi News | If the players are injured during the match, the substitute will bat - bowling? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी?

ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेत बदली खेळाडूसाठी ( सबस्टिट्यूट ) नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा - Marathi News | ICC World Cup 2019 : Jason Roy free to play World Cup final? England star fined 30% match fee, receives demerit points for dissent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ...