लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

चार वर्षे कचरा जमा करून 12 वर्षांचा चिमुरडा थेट परदेशातच गेला... - Marathi News | After four years of garbage collection, 12-year-old boy went straight to the foreign ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षे कचरा जमा करून 12 वर्षांचा चिमुरडा थेट परदेशातच गेला...

12 वर्षांच्या चिमुरड्याने परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि तेदेखील फक्त कचरा उचलून. ...

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | Fraudulent display of job in Australia duped money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

'या' बेटावर रस्त्यांपासून ते घरांपर्यंत सगळीकडेच दिसतात केवळ खेकडे! - Marathi News | Christmas Island Australia where millions of red crabs lives | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' बेटावर रस्त्यांपासून ते घरांपर्यंत सगळीकडेच दिसतात केवळ खेकडे!

सामान्यपणे खेकडे रस्त्यावर फारच कमी बघायला मिळतात. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये एक असं बेट आहे, जिथे सगळीकडे तुम्हाला केवळ खेकडेच खेकडे बघायला मिळतील. ...

बेल्सविनाच सुरु राहीला सामना; पंचांच्या लक्षात येई ना? - Marathi News | without Bails play is start in ashes series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेल्सविनाच सुरु राहीला सामना; पंचांच्या लक्षात येई ना?

एका सामन्यात चक्क बेल्स नसल्याचेच पाहायला मिळाले. या गोष्टीवरून बऱ्याच जणांनी पंचांना ट्रोल करायचा प्रयत्न केला. ...

The Ashes: स्मिथचा जगावेगळा कव्हर ड्राइव्ह बघताना मज्जा येईल, फक्त तुम्ही धडपडू नका! - Marathi News | The Ashes: steve smith completes his half century with amazing cover drive shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :The Ashes: स्मिथचा जगावेगळा कव्हर ड्राइव्ह बघताना मज्जा येईल, फक्त तुम्ही धडपडू नका!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंगलंडच्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवार पासून सुरुवात झाली. ...

अजब योगायोग! इंग्लंडच्या संघात सात खेळाडू शेम टू शेम... - Marathi News | Odd coincidence! Seven players from England team started name from 'J' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब योगायोग! इंग्लंडच्या संघात सात खेळाडू शेम टू शेम...

हे ऐकून तुम्ही थोडेसे चक्रावला असाल, पण हो खरंच असं घडलंय... ...

Ashes 2019 : इंग्लंडला धक्का, प्रमुख गोलंदाजाची मालिकेतूनच माघार - Marathi News | Ashes 2019 : James Anderson has been ruled out of the rest of the Ashes, England name squad for fourth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : इंग्लंडला धक्का, प्रमुख गोलंदाजाची मालिकेतूनच माघार

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. बेन स्टोक्सने अखेरच्या विकेटसाठी जॅक लिचला सोबत घेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. ...

Video : ऑसी फलंदाजाचा ट्वेंटी-20त पराक्रम, ख्रिस गेलनंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम - Marathi News | Video : Michael Klinger is the second player after Chris Gayle, to hit 8 T20 hundreds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ऑसी फलंदाजाचा ट्वेंटी-20त पराक्रम, ख्रिस गेलनंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम

ट्वेंटी-20 क्रिकेट म्हटलं की वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याचे नाव आघाडीवर आलेच पाहिजे. ...