नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या. ...
England vs West Indies 3rd Test: ब्रॉडनं एक विकेट्स घेताच त्याच्या आणि सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर एक वेगळाच विक्रम नोंदवला जाणार आहे ...
भारतानंतर आता अमेरिकेनं दक्षिण चीनच्या समुद्रातील वादग्रस्त भागात जवळपास 4000 किमीपर्यंत फिलिपिन्स समुद्रात जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलासह युद्धाभ्यास सुरु केला आहे ...
कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. हॉटेल रेस्टॉरन्ट, बार सगळं काही बंद आहे. अशात तुम्हाला जर तुमच्या आवडीचं काही खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही कोरोनाच्या भीतीने एकतर घरातच थांबाल ...