नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं गुरुवारी क्रिकेट संघ जाहीर केला. विल पुकोव्हस्की आणि कॅमेरून ग्रीन या फलंदाजांसह फिरकीपटू मिचेल स्वेप्सन आणि दोन जलदगती गोलंदाजांची संघात निवड करण्यात आली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगनंतर ( IPL 2020) टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनकाची लस जवळपास यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या लसीबाबत ऑस्ट्रेलियातून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्माचा या दौऱ्यासाठी संघात समावेश न करण्यात आल्यानंतर आता आणखी एक वृत्त समोर येत आहे. ...