नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर निवडसमितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासमोर जवळपास दोन तास सराव केला. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर ऑस्ट्रेलियात फलंदाजीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत विराट वेगवान गोलंदाजीचा आक्रमकपणे सामना करताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. ...
१० डिसेंबरपासून बिग बॅश लीगला सुरुवात होणार आहे आणि अॅडलेडमध्ये २८ डिसेंबरपर्यंत BBLचा एकही सामना होणार नाही, तरीही सावधगिरी म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे. ...
Mohan Bhagwat News : या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषत: ‘कोरोना’ कालावधीत संघाने राबविलेल्या मदतकार्याबाबत त्यांनी जाणून घेतले. खुद्द उच्चायुक्तांनीच याबाबत माहिती दिली. ...
मागच्या वेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या आव्हानाचा सामना करता आला नव्हता. बॉल टॅम्परींग प्रकरणामुळे दोघांवरही एका वर्षांची बंदी घातली गेली होती. ...