लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक - Marathi News | Gilchrist made a big mistake about Indian players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक

कधी कधी अनवधानाने चुकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होते. गिलख्रिस्टची चूक भारतीय चाहत्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागितली. ...

India Vs Australia : अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं? - Marathi News | India vs Australia: Adam Gilchrist apologises to Navdeep Saini, Mohammed Siraj after commentary gaffe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं?

India Vs Australia : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांत या दोघांनी संयमी खेळ करताना बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. ...

India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्.... - Marathi News | India Vs Australia : Two protestors made way onto ground with NO $1B ADANI LOAN signs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्....

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला ...

India Vs Australia : टॉसपूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले, पण का?; Video - Marathi News | India Vs Australia : India & Australia teams made a barefoot circle together ahead of the first ODI against racism, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : टॉसपूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले, पण का?; Video

टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले आणि वर्तुळ करून उभे राहिले. त्यांच्या या कृतीची चर्चा रंगली. ...

भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा - Marathi News | Australian Cricket Board expects Rs 1,560 crore from India tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात आतापर्यंत ६२० कोटींचा तोटा झाला आहे. ...

‘स्मिथला पाचव्या स्टम्पवर मारा करा’, सचिनचा सल्ला - Marathi News | ‘Hit Smith on the fifth stump’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘स्मिथला पाचव्या स्टम्पवर मारा करा’, सचिनचा सल्ला

तेंडुलकर यांचा गोलंदाजांना सल्ला ...

'विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी कमकुवत होईल' - Marathi News | In the absence of Virat Kohli, India's batting will be weak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी कमकुवत होईल'

इयान चॅपेल : मालिकेचा निकाल संघ निवडीवर अवलंबून ...

कोहलीला शांत ठेवणं हाच विजयाचा एकमेव मंत्र; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं सांगितलं 'तंत्र' - Marathi News | Keeping Kohli calm is the only mantra of victory - Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला शांत ठेवणं हाच विजयाचा एकमेव मंत्र; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं सांगितलं 'तंत्र'

विराटची विकेट खूप मोठी विकेट आहे. त्यामुळे त्याला शांत ठेवणं हाच आमच्या विजयाचा मंत्र असेल, असं कमिन्स म्हणाला. ...