आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत भारतापुढे पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य होते ...
जे खेळाडू एकाच सुरक्षित जैव वातावरणात आहेत. ही गोष्ट पचविणे फार अवघड होते, असे अश्विनने सांगितले. ...
ऑस्ट्रेलियातील विजयानंतर पदार्पण केलेल्या नव्या खेळाडूंना महिंद्रा थार गिफ्ट करण्याचा आनंद महिंद्रा यांनी घेतला होता निर्णय ...
३६वर गारद झाल्यानंतर फलंदाजी नव्हे तर गोलंदाजी मजबूत केली ...
भारतामध्ये विजय मिळवणे हे ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यासारखेच आहे. हा इंग्लिश चाहते आणि भारताचादेखील अपमान आहे. ब्रॉड व अँडरसन यांना खेळवायला हवे.’ ...
गाबाच्या मैदानात भारतीय संघानं मिळवला होता ऐतिहासिक विजय ...
दक्षिण सीडनीमध्ये राहणारा हा तरूण गेल्यावर्षी जूनमध्ये त्याच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडला होता. ...
टी. नटराजन याचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. पण दौरा संपल्यानंतर मात्र त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला गेला. एका दौऱ्यात तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नटराजनची कामगिरीदेखील शानदार ठरली. ...