"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा... ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
बीसीसीआयचे विदेशी खेळाडूंना आश्वासन ...
आयपीएलसाठी सर्व खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासाठी कठोर बायो बबल तयार करण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक विदेशी खेळाडूंना कोरोनाची धास्ती वाटत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज साडेतीन लाखांच्या घरात जात आहे आणि अशात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. ...
दोन दिवसांपूर्वी केन रिचर्डसन व अॅडम झम्पा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल २०२१तून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ...
IPL : पॅटने आपल्या अन्य सहकाऱ्यांनाही कोरोना काळातील विदारक चित्र पाहता भारताला मदत करण्याचं आवाहन केलं. पॅट कमिन्स म्हणाला, ''मी अनेक वर्ष भारतात येत आहे आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मायदेशात परतण्यासाठी व्यवस्था त्यांनी स्वत:च करावी, असे स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केली आहे. ...
IPL 2021: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला (Royal Challengers Bangalore) मोठा धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचे दोन मुख्य खेळाडूंनी आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...