'औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी' - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडोर अंतर्गत औरंगाबाद जवळील शेंद्रा-बिडकीन या भागात १० हजार एकरवर उभारण्यात येत असलेले भारतातील पहिले नियोजनबद्ध आणि हरित स्मार्ट शहर. Read More
अथरच्या गुंतवणुकीसह आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत तैवानस्थित गोगोरो इंक या कंपनीने महाराष्ट्रात बॅटरी स्वॅपिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास तयारी दाखवली आहे. ...
सुनियोजित ग्रीनफील्ड औद्याेगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जास्तीत जास्त मोठे उद्योग यावेत, यासाठी ऑरिक सिटीचे अधिकारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. ...
ऑरिकच्या शेंद्रा पट्ट्यात आतापर्यंत लहान, मोठ्या १९१ उद्योगांनी सुमारेे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, यात मोठा प्रकल्प नसल्याने डीएमआयसीचा उद्देश सफल होत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...