लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला - Marathi News | According to the new layout, the city has 126 wards, 42 wards; willing Political parties, leaders starts work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल. ...

आता बोला! २७ हजार कोटेशन भरूनही नळ कनेक्शन दिले नाही, उलट आली ८२ हजारांची पाणीपट्टी - Marathi News | Speak now! No tap connection was given even after that, on the contrary, there was a water bill of Rs. 82,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! २७ हजार कोटेशन भरूनही नळ कनेक्शन दिले नाही, उलट आली ८२ हजारांची पाणीपट्टी

Aurangabad Municipal Corporation: अचानक महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयाने ग्रंथालयाला पाणीपट्टी म्हणून गेल्या वर्षी ८२ हजारांचे बिल पाठवून दिले ...

महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश,प्रभागरचनेची याचिका निकाली - Marathi News | Instructing the Election Commission, the petition of Aurangabad Municipal Corporation ward formation was disposed of in the Supreme Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश,प्रभागरचनेची याचिका निकाली

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप सादर केले होते. ...

तुमची जलवाहिनी तर आमची गॅसवाहिनी; शहरात भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेला शह - Marathi News | Your water pipeline then our gasline; BJP's show of strength in the city, Shiv Sena dominant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुमची जलवाहिनी तर आमची गॅसवाहिनी; शहरात भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेला शह

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह दिला. ...

राज्यात पार्किंग धोरणाची अंमलबजावणी कागदावरच! शहरांमध्ये दिवसेंदिवस समस्या अधिक गंभीर - Marathi News | Implementation of parking policy in the state only on paper! The problem is getting worse day by day in cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात पार्किंग धोरणाची अंमलबजावणी कागदावरच! शहरांमध्ये दिवसेंदिवस समस्या अधिक गंभीर

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना सध्या पार्किंगचा प्रश्न सर्वाधिक भेडसावत आहे. ...

मोठा दिलासा, मालमत्ता करात यंदा दरवाढ नाही; कोरोना संसर्गामुळे महापालिकेचा निर्णय - Marathi News | Great relief, no increase in property taxes this year; Municipal decision due to corona infection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा, मालमत्ता करात यंदा दरवाढ नाही; कोरोना संसर्गामुळे महापालिकेचा निर्णय

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालमत्ता करात वाढ होणार किंवा नाही याचे घोषणापत्र महापालिकेला देणे बंधनकारक आहे. ...

घरपट्टीचे पुनर्मूल्यांकनासाठी मागितली लाच; मनपाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Bribe sought for real estate revaluation; Aurangabad Municipal Corporation clerk in ACB's net | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरपट्टीचे पुनर्मूल्यांकनासाठी मागितली लाच; मनपाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

लिपिकाविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...

अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी - Marathi News | Finally, a fund of 500 crores for the capital of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी

सर्व स्तरातून मागणी झाल्यानंतर शासनाचा निर्णय ...