लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

म्हणे २८ हजार श्वानांची २ कोटी खर्चून नसबंदी; तरीही औरंगाबादेत हजारो मोकाट कुत्र्यांचा उच्छाद - Marathi News | Say sterilization of 28 thousand dogs at a cost of 2 crores; Still thousands of stray dogs abound in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे २८ हजार श्वानांची २ कोटी खर्चून नसबंदी; तरीही औरंगाबादेत हजारो मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

शहरात ४० हजारांवर मोकाट श्वान असावेत, असा अंदाज मनपाकडून व्यक्त करण्यात येतोय. ...

नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन - Marathi News | Illegal tap connections carried through sewers by screening the main water channel in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन

पाण्यासाठी नागरिकांचा असाही प्रताप; मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर ...

स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले - Marathi News | ST Opposition to Smart City Bus; Depo Controller orders not to bring the bus into the bus stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले

रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

'उपलब्धता, साठवण, पुरवठा' पडताळणीनंतर औरंगाबादेत तीन दिवसांआड पाणीपुरवठा - Marathi News | After verification of 'Availability, Storage, Supply' water supply in Aurangabad every three days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उपलब्धता, साठवण, पुरवठा' पडताळणीनंतर औरंगाबादेत तीन दिवसांआड पाणीपुरवठा

पडताळणीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासकांनी दिली ...

गुंठेवारी नियमितीकरणासाठी आता भरावे लागेल पूर्ण शुल्क; महापालिकेकडून सवलत रद्द - Marathi News | Cancellation of Gunthewari regularization fee exemption by Aurangabad Municipality ; Now the full fee has to be paid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारी नियमितीकरणासाठी आता भरावे लागेल पूर्ण शुल्क; महापालिकेकडून सवलत रद्द

अजून मोठ्या प्रमाणात मालमत्ता नियमित होणे बाकी आहे, असे असतानाच प्रशासनाने सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शिवसेना म्हणाली रोड, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची कामे करा; महापालिका प्रशासक म्हणाले... - Marathi News | Shiv Sena said, do the works of road, multispecialty hospitals; Aurangabad Municipal Administrator said no funds... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना म्हणाली रोड, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची कामे करा; महापालिका प्रशासक म्हणाले...

कामे सुरू करा या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले. ...

खड्ड्यांपेक्षा दुभाजक महत्त्वाचे का? चांगले दुभाजक काढून नवीन बसविणे सुरू, झाडेही तोडली - Marathi News | Why dividers are more important than pits? In Aurangabad, good dividers have been removed and new ones have been installed, trees have also been cut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खड्ड्यांपेक्षा दुभाजक महत्त्वाचे का? चांगले दुभाजक काढून नवीन बसविणे सुरू, झाडेही तोडली

निधी शासनाचा, चुराडा मनपाकडून;१९ कोटी ९९ लाखांचे अंदाजपत्रक; २४ मोठ्या रस्त्यांचा समावेश, २६ किलोमीटर दुभाजक बसविणार ...

आम्हीच बुजवून घेतो खड्डे ! महापालिका बेफिकीर, त्रस्त औरंगाबादकरांवर आर्थिक भुर्दंडाचा भार - Marathi News | Aurangabadkars suffering due to potholes; As the municipality is not paying attention, they are taking it at their own expense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हीच बुजवून घेतो खड्डे ! महापालिका बेफिकीर, त्रस्त औरंगाबादकरांवर आर्थिक भुर्दंडाचा भार

खड्ड्यांमुळे औरंगाबादकर त्रस्त; महापालिका दखल घेत नसल्याने स्वखर्चाने घेत आहेत बुजवून ...