लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू - Marathi News | 20 JCBs, 350 municipal employees, 400 police personnel deployed; Clashes continue from Mukundwadi to Cambridge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू

निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत महापालिका हात लावणार नाही. ...

अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार - Marathi News | 200 Municipal Corporation employees, 500 policemen will descend on Jalna Road tomorrow to remove encroachments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार

मनपा, पोलिस उद्या पूर्ण ताकदीने उतरणार; विरोध केल्यास फौजदारी; २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ८ चमू, १५ टिप्पर, ५०० पोलिस सज्ज ...

छत्रपती संभाजीनगर मनपाची आर्थिक कोंडी; हुडकोकडून ८२२ कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळ मंजुरी - Marathi News | Cabinet approves loan of Rs 822 crore from HUDCO to Chhatrapati Sambhajinagar Municipality, monthly installment of Rs 18 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाची आर्थिक कोंडी; हुडकोकडून ८२२ कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळ मंजुरी

नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाचा स्वहिस्सा, हुडकोकडून ८.९० टक्के दराने कर्जाला मंजुरी; दरमहा १७ ते १८ कोटींचा हप्ता द्यावा लागणार ...

उद्या मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमणे हटवणार; सकाळीच पथक दाखल होणार - Marathi News | Encroachments will be removed from Mukundwadi tomorrow; team will arrive in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्या मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमणे हटवणार; सकाळीच पथक दाखल होणार

महापालिका दुभाजकापासून ३० मीटर डावीकडे, ३० मीटर उजवीकडे टेप लावून कारवाई करणार ...

मुकुंदवाडीत ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचा २२९ अतिक्रमणांवर बुलडोझर - Marathi News | In Mukundwadi, the municipality bulldozed 229 encroachments under the protection of 500 police officers. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुकुंदवाडीत ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचा २२९ अतिक्रमणांवर बुलडोझर

७ तास सलग चाललेल्या कारवाईत २२९ कच्ची, पक्की अतिक्रमणे भुईसपाट ...

निष्पाप जीव गेला; १२ तासांनंतर मुकुंदवाडीतील अतिक्रमणांवर महापालिका, पोलिस तुटून पडले - Marathi News | Innocent life lost; After 12 hours, the Chhatrapati Sambhajinagar municipal corporation and police broke down over encroachments in Mukundwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निष्पाप जीव गेला; १२ तासांनंतर मुकुंदवाडीतील अतिक्रमणांवर महापालिका, पोलिस तुटून पडले

मुकुंदवाडी ते चिकलठाण्यापर्यंत ४५० अतिक्रमणे, कारवाईसाठी मुकुंदवाडीला छावणीचे स्वरूप, राजकीय नेते, कार्यकर्त्यांचीही अतिक्रमणे जमीनदोस्त ...

मुकुंदवाडीत २२९ अतिक्रमणे भुईसपाट; ८०० जणांचा रोजगार बुडाला, कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | 229 encroachments razed by the Municipal Corporation in Mukundwadi, 800 people lost their jobs; loss of crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुकुंदवाडीत २२९ अतिक्रमणे भुईसपाट; ८०० जणांचा रोजगार बुडाला, कोट्यवधींचे नुकसान

२००० नंतर हळूहळू वाढत गेली अतिक्रमणे; सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. ...

५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप - Marathi News | Hammer on 55 years of encroachment; Municipal Corporation's action is alleged to be harassment of the poor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप

''आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.'' ...