लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश - Marathi News | 'Do every day 4 km pipeline work'; Divisional Commissioner's order to start work in two shifts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

आतापर्यंत फक्त ३०० कि.मी. जलवाहिनीचे काम; विभागीय आयुक्तांनी कंत्राटदाराला सुनावले खडेबोल ...

पंतप्रधान आवास योजना घोटाळा: बनावट कागदपत्राच्या आधारे कंपनीस ठरवले भागीदार - Marathi News | Pradhan Mantri Awas Yojana Scam: Company appointed partner based on forged documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान आवास योजना घोटाळा: बनावट कागदपत्राच्या आधारे कंपनीस ठरवले भागीदार

सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल : या प्रकरणात ईडीने एंन्ट्री मारीत सर्व बिल्डरांची झाडाझडती घेतली. ...

नेत्यांनो, चॅलेंज छत्रपती संभाजीनगरच्या प्रश्नांना द्या; कोणते प्रश्न सोडवणार, हे जाहीर करा ! - Marathi News | Leaders, challenge Chhatrapati Sambhajinagar's questions; Announce in Kranti Chowk which questions will be solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांनो, चॅलेंज छत्रपती संभाजीनगरच्या प्रश्नांना द्या; कोणते प्रश्न सोडवणार, हे जाहीर करा !

कोण आले, कोण गेले; यामुळे जिल्ह्याची बदनामी; सत्ताकारणामुळे शहराचे वाटाेळे ...

आता महापालिका देणार ९,५०० गुणांची स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा; पण तयारी किती झाली? - Marathi News | Now the Chhatrapati Sambhajinagar Municipality will give a clean survey exam of 9,500 marks; But how much preparation was done? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महापालिका देणार ९,५०० गुणांची स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा; पण तयारी किती झाली?

स्वच्छ सर्वेक्षणात दरवर्षी शहराच्या रँकिंगमध्ये घसरण होत आहे ...

छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; १०० कोटींच्या रस्त्यांचे निव्वळ आश्वासने - Marathi News | Citizens suffering from potholes in Chhatrapati Sambhajinagar; 100 crores net promises of roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; १०० कोटींच्या रस्त्यांचे निव्वळ आश्वासने

स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत. ...

महापालिकेत सहा महिन्यात तीन टीडीआर, ३४ वादग्रस्त फायली मंजूर! - Marathi News | Three TDRs, 34 controversial files approved in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation in six months! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत सहा महिन्यात तीन टीडीआर, ३४ वादग्रस्त फायली मंजूर!

नगरगरचना विभागात दरवर्षी दोन ते तीन अधिकारी निवृत्त होत आहेत. रिक्त पदे भरली जात नाहीत. निवृत्त कर्मचाऱ्यांना परत मानधन तत्त्वावर बोलावून काम घेतले जाते. ...

जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू - Marathi News | The place belongs to CIDCO, but the owner is different; 'Kalas' was done by Gunthewari, now the examination of the file has started by Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू

मनपाच्या नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाडस यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. ...

१ मिनिट ४५ सेकंदांत रुग्ण दाखल! मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे मॉक ड्रील यशस्वी - Marathi News | Patient admitted in 1 minute 45 seconds! Successful Mock Drill at Meltron Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ मिनिट ४५ सेकंदांत रुग्ण दाखल! मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे मॉक ड्रील यशस्वी

रुग्णवाहिकेमधून अपघात विभागात एखाद्या रुग्णाला भरती करण्यासाठी किती वेळ लागतो, याची रंगीत तालीम करण्यात आली. ...