लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेत प्रलंबित १५० फायलींचा तडकाफडकी निपटारा! ‘लाचलुचपत’च्या कारवाईचा परिणाम - Marathi News | Hasty disposal of 150 pending files in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation! Result of 'Bribery' Action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत प्रलंबित १५० फायलींचा तडकाफडकी निपटारा! ‘लाचलुचपत’च्या कारवाईचा परिणाम

प्रत्येक फायलीवर आवक-जावक क्रमांक, दिनांक असतो. या फायली का थांबल्या होत्या, याचा साधा शोधही प्रशासनाने सुरू केला नाही. ...

दरमहा लाखो डायपर, नॅपकिनची विक्री; फेकतात कुठे? जागा दिसेल तिथे गुपचुप टाकून पोबारा - Marathi News | In Chhatrapari Sambhajinagar Sales of millions of baby diapers, napkins per month; Where do you throw? throwing wherever see a place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दरमहा लाखो डायपर, नॅपकिनची विक्री; फेकतात कुठे? जागा दिसेल तिथे गुपचुप टाकून पोबारा

महापालिकेच्या घनकचरा विभागाची डोकेदुखी; पर्यावरण, आरोग्यासाठी घातक असलेल्या या कचऱ्याकडे प्रशासनाचेही साफ दुर्लक्ष होत आहे. ...

मनपा प्रशासकांचे शिक्षण विभागात स्टिंग; ४५ हजार पगार, पर्मनंट लिपिकांना टायपिंग जमेना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal administrators sting in education department; 45 thousand salary, permanent clerks do not know how to type | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा प्रशासकांचे शिक्षण विभागात स्टिंग; ४५ हजार पगार, पर्मनंट लिपिकांना टायपिंग जमेना

याच विभागात ९ हजार रुपयांवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला टंकलेखन आले. ...

पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी! - Marathi News | Even if the rainy season is waited, 'no tension' for Chhatrapati Sambhajinagar;s citizens; 30 percent in Jayakwadi dam, 16 feet water in Hersul Lake! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ...

१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत - Marathi News | A bribe of 60 thousand to pay a work bill of 1 crore; Chhatrapati Sambhajinagar Municipality's Additional Commissioner's personal Assistant Arrested by ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत

जी-२० परिषदेच्या निमित्ताने केलेल्या १ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी घेतली ६० हजारांची लाच ...

१० वर्षांत बीओटीच्या १० इमारती अपूर्ण! महापालिकेचे करोडोचे उत्पन्न बुडाले - Marathi News | 10 buildings of BOT incomplete in 10 years! Chhatrapati Sambhajinagar Municipal corporation cheated by developers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० वर्षांत बीओटीच्या १० इमारती अपूर्ण! महापालिकेचे करोडोचे उत्पन्न बुडाले

महापालिकेने हजारो कोटींच्या जागा विकासकांना दिल्या; पण... ...

महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा - Marathi News | Install meters on rickshaws within a month or face action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय; महापालिका वाहतूक विभागाला सर्वतोपरी सहकार्य करणार ...

दिव्यांगांनी दुकानासाठी २५ लाख आणायचे कोठून? महापालिका गाळ्यांसाठी अटी-शर्ती बदलणार - Marathi News | Where should disabled people bring 25 lakhs for the shop? The terms and conditions will change for the Municipal Corporations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांगांनी दुकानासाठी २५ लाख आणायचे कोठून? महापालिका गाळ्यांसाठी अटी-शर्ती बदलणार

मनपाच्या मालमत्ता विभागाने टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलातील १० गाळ्यांच्या लिलावासाठी ई-ऑक्शन पद्धत अवलंबली होती. ...