लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation ward structure final; minor changes in the plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल

काही ठिकाणी लोकसंख्येत बदल, राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया ...

मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोको - Marathi News | Man ends life over fear of municipal house demolition; Body on road, relatives and citizens block traffic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोको

'मनपाने घेतला निर्दोष बळी!' म्हणत जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही, अशी आंदोलकांनी घेतली भूमिका ...

मनपाला मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘महाराणा’चे काम थांबविले; २ हजार कर्मचारी अन्य दोन एजन्सींकडे - Marathi News | Work of 'Maharana', which provided manpower to the Municipal Corporation, stopped; 2,000 employees transferred to two other agencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाला मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘महाराणा’चे काम थांबविले; २ हजार कर्मचारी अन्य दोन एजन्सींकडे

‘महाराणा एजन्सी’कडे असलेले सर्व कर्मचारी ‘गॅलक्सी’ आणि ‘अशोका’ या दोन एजन्सींकडे वर्ग करण्याचा निर्णय ...

१३५ दिवसात मनपा निवडणूक कशी घेणार? अद्याप नवीन प्रभाग आराखडाही निश्चित नाही  - Marathi News | How will the Municipal Corporation hold elections in 135 days? The new ward plan is not yet finalized. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३५ दिवसात मनपा निवडणूक कशी घेणार? अद्याप नवीन प्रभाग आराखडाही निश्चित नाही 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता - Marathi News | Two 3,700 horsepower pumps installed in Jayakwadi; Chhatrapati Sambhajinagar likely to get 200 MLD additional water after Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता

एक पंप २८ टन वजनाचा, उंची २२ मीटर; पंप ज्याठिकाणी बसवायचा त्या ठिकाणपर्यंत नेण्यासाठी क्रेन आणण्यात आली. ...

छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars will get water every day in the new year, but...meters will also be installed! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार!

आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे आदेश ...

प्रत्येक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामांना नोटिसा द्या; मनपा प्रशासकांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Issue notices to unauthorized constructions in every colony; Municipal Administrator orders officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रत्येक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामांना नोटिसा द्या; मनपा प्रशासकांचे अधिकाऱ्यांना आदेश

शहरात प्लॉट खरेदी करून राजरोसपणे अनधिकृत बांधकाम करण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये तयार झाला. ...

छत्रपती संभाजीनगर मनपाने नियोजन करून ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा: हायकोर्ट - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation should plan and supply water every 4 to 5 days: High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने नियोजन करून ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा: हायकोर्ट

२६ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन ...