लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण? आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का? अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय? दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
औरंगाबाद महानगरपालिका FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले मनपाला अंदाजपत्रकाचे निर्देश ...
जन्म व मृत्यूच्या उशिराने नोंदी केलेल्या प्रमाणपत्रांविषयी दर ८ ते १५ दिवसांनी समितीतील सदस्यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत एकत्र येऊन उपलब्ध माहितीच्या आधारे चर्चा करावयाची आहे ...
लोकसंख्येच्या निकषानुसार राजकीय मंडळींकडून आकडेमोड करणे सुरू ...
छत्रपती संभाजीनगर शहराला अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा; १५ डिसेंबरपासून जॅकवेल आणि जलशुद्धीकरणात टेस्टिंग ...
निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले २६ पानांचे मार्गदर्शन पत्र ...
नगरनाका ते छावणीतील एक ते दीड कि.मी.ची हद्द वगळता हा संपूर्ण रस्ता चौपदरी असेल. ...
सध्या १०० शहर डिझेल बस स्मार्ट सिटीकडे उपलब्ध आहेत. त्यातील जवळपास २० बस खराब झाल्या असून, ८० बस विविध मार्गावर धावत आहेत. ...
सध्या विजेचा खर्च जवळपास ७ कोटींपर्यंत जातोय. भविष्यात नवीन पाणीयोजना सुरू झाल्यावर खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...