महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपमध्ये भांडण लावून दिले. सेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे तसेच जयश्री कुलकर्णी या दोघांनाहीसूचक-अनुमोदक दिले. शिंदे यांनी शनिवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपार ...
महानगरपालिकेच्या खात्यावर फक्त ८६ लाख जमा आहेत. मात्र, विविध बँकांमध्ये ४३९ कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी सरकारच्या विविध योजनांतून मिळलेल्या निधीच्या स्वरूपातील आहेत. ...
शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेड ...
एन-४, एन-५ सिडको भागात सहा दिवसांनंतरही पाणी न आल्याने भाजप नगरसेवकांसह नागरिकांनी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला. लोकप्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. ...