औरंगाबाद महानगरपालिका FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
लोकार्पण होऊन दीड महिना उलटला; रस्ते स्वच्छ करण्यासाठी मनपाने २ कोटी ३७ लाख रुपयांची ७ वाहने खरेदी केली. पासिंग न झाल्याने वाहने उभीच आहेत. ...
जायकवाडी धरणाच्या मध्यभागी नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उभारण्यात येत आहे. ...
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात चहा, नाष्टा विक्रेते, पानटपऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. ...
३१ डिसेंबरपर्यंत विकास शुल्कात ५० टक्के सवलत लागू राहणार आहे ...
शहानूरमियाँ दर्गा ते भाजीवाली बाई चौकापर्यंतची २२ लहान-मोठी अतिक्रमणे मनपाकडून काढून टाकण्यात आली. ...
मागील काही दिवसांपासून शहरभर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे होर्डिंग काढण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवायला तयार नाही. ...
नवीन विकास आराखड्यात रस्ता १०० फूट रुंद दर्शविण्यात आला आहे; जुन्या शहरातील नागरिकांसाठी हा रस्ता बराच उपयुक्त ठरणार आहे. ...
सिडको-हडकोत ३५० चौरस फुटापासून तीन हजार चौरस फुटापर्यंतचे प्लॉट आहेत. सध्या या भागातील मालमत्ताधारकांना उंच इमारती बांधण्यास तांत्रिक मर्यादा आल्या आहेत. ...