लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

coronavirus : कोरोना रोखण्यासाठी मनपाचे सर्वेक्षण; मात्र पथकाकडेच नाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था - Marathi News | coronavirus : Municipal survey team does not have sufficient security measures to prevent corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : कोरोना रोखण्यासाठी मनपाचे सर्वेक्षण; मात्र पथकाकडेच नाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था

पथकातील कर्मचाऱ्यांकडेच सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना नसल्याचे पुढे आले आहे.  ...

महापालिका प्रभाग रचनेवरील याचिकांची सुनावणी पूर्ण; निकाल राखीव - Marathi News | Petition hearing on municipal ward structure completed; Result Reserved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका प्रभाग रचनेवरील याचिकांची सुनावणी पूर्ण; निकाल राखीव

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने शहरातील ११५ वॉर्डांची रचना आणि आरक्षणाची माहिती महापालिकेला दिली होती. ...

वॉर्ड रचनेच्या घोळानंतर आता एक लाख मतदारांची नावे यादीतून गायब - Marathi News | Aurangabad Municipal Election: One lakh voters' names disappear from the list | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉर्ड रचनेच्या घोळानंतर आता एक लाख मतदारांची नावे यादीतून गायब

विशेष बाब म्हणजे दोन दिवस उलटल्यानंतरही मनपाच्या वेबसाईटवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत.  ...

सुस्ती आणि मस्तीचा आत्ममग्न डोह - Marathi News | The self-absorbed and arrogant Shiv sena of Aurangabad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुस्ती आणि मस्तीचा आत्ममग्न डोह

शिवजयंतीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे ठळक झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊन शिवजयंती अक्षरश: हायजॅक केली आणि ती शिवसैनिकांच्या समोर अपेक्षा नसताना गर्दी जमली, प्रतिसाद मिळाला. ...

कोरोनाची भीती राजकीय प्रेरित; निवडणुका पुढे ढकलू नका : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Corona's fears are politically motivated; Don't postpone the election: Prakash Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाची भीती राजकीय प्रेरित; निवडणुका पुढे ढकलू नका : प्रकाश आंबेडकर 

शासकीय यंत्रणा सुरु राहिली पाहिजे ...

कोरोना व्हायरस निमित्त ठरणार; औरंगाबाद महापालिका निवडणूक सहा महिने लांबणार ? - Marathi News | The corona virus would be the cause; Will Aurangabad Municipal Elections Be Six Months delayed ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना व्हायरस निमित्त ठरणार; औरंगाबाद महापालिका निवडणूक सहा महिने लांबणार ?

ठोस मुद्दे नसल्याने शिवसेनेला निवडणूक जिंकण्याची नव्हती खात्री ...

महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्याही ‘सब कुछ मॅनेज’ - Marathi News | Voter lists for municipal elections 'Everything manages' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्याही ‘सब कुछ मॅनेज’

एका वॉर्डातील मतदार उचलून सोयीच्या दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आल्याचे प्रकार समोर येत आहेत. ...

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संचिकेवर अधिकाऱ्यांचा नकारात्मक शेरा - Marathi News | AMC officer's negative remark on the file of the Balasaheb Thackeray monument | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संचिकेवर अधिकाऱ्यांचा नकारात्मक शेरा

महापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संचिका मागवली. ...