औरंगाबाद महानगरपालिका FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
नवीन आदेशाप्रमाणे तुम्हाला २०० ऐवजी आता ५० लोकांच्याच साक्षीने लग्न करावे लागेल. ...
एसएससी बोर्डाजवळ ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले. ...
निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष याची उचित दखल घेईल, अशी अपेक्षादेखील महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली. ...
अडीच कोटी रुपये खर्च करूनही रोशनगेटपर्यंत २०० फूट रस्त्याचे काम शिल्लक राहिलेले आहे. ...
मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयात तुरळक, तर जि.प.त सर्वाधिक उपस्थिती ...
वामनदादा हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या कार्याची व थोर विचारांची जनतेला जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
विस्कळीत रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे महानगरपालिकेसमोर आव्हान ...
सुरू असलेल्या २२ सिग्नलचे टाईमर बंद पडल्याचे समोर आले. ...