लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

ऐतिहासिक वारसा जपण्याची धडपड; शाहगंज येथील क्लॉक टॉवरची दुरुस्ती सुरू - Marathi News | The struggle to preserve historical heritage; Repair of Clock Tower at Shahganj started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक वारसा जपण्याची धडपड; शाहगंज येथील क्लॉक टॉवरची दुरुस्ती सुरू

Aurangabad Heritage : १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे. ...

कोरोनाच्या नवीन विषाणूची भीती; ब्रिटन येथून आलेल्या ७ नागरिकांची तपासणी - Marathi News | Fear of corona's new virus; Investigation of 7 citizens from Britain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाच्या नवीन विषाणूची भीती; ब्रिटन येथून आलेल्या ७ नागरिकांची तपासणी

मंगळवारी तातडीने ९ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेला यश आले. ...

अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र - Marathi News | Municipal Corporation should take action against unauthorized RO water plant, letter from Pollution Control Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र

कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता गल्ली बोळांमध्ये पाण्याचे जार विकण्याचा धंदा सुरू आहे. ...

गुंठेवारीतील मालमत्तांना पीआर कार्ड देण्यास औरंगाबाद महापालिका अनुकूल पण... - Marathi News | Aurangabad Municipal Corporation is in favor of giving PR card to the properties in Gunthewari but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारीतील मालमत्तांना पीआर कार्ड देण्यास औरंगाबाद महापालिका अनुकूल पण...

Aurangabad Municipal Corporation News शहरात सुमारे १५० गुंठेवारी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये सुमारे १ लाखपेक्षा जास्त मालमत्ता आहेत. ...

'सुपर संभाजीनगर'; स्मार्ट सिटीच्या नवीन फलकाने शहरात वादंग - Marathi News | 'Super Sambhajinagar'; Controversy over the Aurangabad city with the new Smart City sign board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सुपर संभाजीनगर'; स्मार्ट सिटीच्या नवीन फलकाने शहरात वादंग

Controversy over the sign board in Aurangabad शहरातील प्रत्येक चौकाचे आणि परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावण्याचे काम स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे. ...

भयंकर ! मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात ५ हजार नागरिकांचे लचके तोडले - Marathi News | Awful! dogs broke the limbs of 5,000 citizens throughout the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भयंकर ! मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात ५ हजार नागरिकांचे लचके तोडले

महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला तयार नाही. ...

नेहरू भवनच्या जागी होणार भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स; दिल्लीची एजन्सी करतेय विकास आराखडा - Marathi News | Nehru Bhavan will be replaced by a grand shopping complex; Agency of Delhi is doing development plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेहरू भवनच्या जागी होणार भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स; दिल्लीची एजन्सी करतेय विकास आराखडा

शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते. ...

पर्यटकांसाठी महापालिका पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करणार - Marathi News | Aurangabad Municipal Corporation will purchase five electric buses for tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांसाठी महापालिका पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

पर्यटन विकासासाठीचा मास्टर प्लानदेखील युद्धपातळीवर तयार केला जाणार आहे. ...