remdesivir black marketing महापालिकेने बंगळुरू येथील मायलँन कंपनीकडून १० हजार रेमडेसिविरची खरेदी केली होती. हा साठा महापालिकेच्या भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये ठेवला होता. ...
महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना आणि काढलेले वॉर्ड आरक्षण यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात ॲड. देवदत्त पालोदकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे. ...
राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. ...
Corona vaccination in Aurangabad ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पाच लाख नागरिकांना अद्याप पूर्ण लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नवीन उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...