Aurangabad Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे. ...
Aurangabad Municipal Corporation Election: प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत. ...
Aurangabad Municipal Corporation महाराष्ट्र शासनाने शहरातील अनधिकृत घरे, प्लॉट अधिकृत करण्यासाठी विशेष बाब म्हणून गुंठेवारी योजना आणली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत घरे, प्लॉट गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होणार आहेत. ...
शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेसंदर्भात ॲड. रुपेश जैस्वाल यांनी व्यक्तीश: दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. ...