औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
शहराची नवीन पाणीपुरवठा योजना व सातारा-देवळाईसाठीच्या ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘अमृत २’ योजनेसाठी पाठविला जाणार आहे. ...
अतिरिक्त पाणी शहरात आल्यानेच नागरिकांची ओरड कमी ...
मनपात शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाजपने महापौर, उपमहापौर, सभापती पदे भोगलीच आहेत. त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा प्रश्न आठवला नाही काय, असा टोला शिवसेनेने लगावला. ...
भूसंपादनानंतर होणार निविदा प्रक्रिया : आक्षेप, हरकतींची सुरू आहे सुनावणी ...
महापालिकेने तयार केलेला प्रभाग आराखडा योग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाचे आहे. ...
शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. ...
रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली ...
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय ...