लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

सावधान ! स्वस्तात मालमत्ता घ्याल, तर होईल घोर फसवणूक; खरेदीपूर्वी अशी करा खात्री - Marathi News | Beware! If you buy a property cheaply, you will be cheated; Make sure of this before buying | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! स्वस्तात मालमत्ता घ्याल, तर होईल घोर फसवणूक; खरेदीपूर्वी अशी करा खात्री

मुख्य रस्ते, आरक्षित जागांवरील मालमत्ता विकण्याचा सपाटा ...

कौतुकास्पद! केवळ एलईडी दिवे लावून छत्रपती संभाजीनगर मनपाने महिन्याला १ कोटी वाचवले - Marathi News | Commendable! Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation saved 1 crore per month by installing only LED lights | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद! केवळ एलईडी दिवे लावून छत्रपती संभाजीनगर मनपाने महिन्याला १ कोटी वाचवले

मनपाच्या एलईडी दिव्यांच्या योजनेचे तज्ज्ञांनी केले कौतुक ...

चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच - Marathi News | Champa Chowk to Jalna Road Total Survey Station started; No opposition from property owners, only cooperation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच

अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार करण्याचे मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रस्त्यात किमान ६०० ते ७०० मालमत्ता बाधित होत आहेत. ...

सिद्धार्थ उद्यानात घुमणार सिंह गर्जना; शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयासोबत तीन वाघांचे एक्सचेंज होणार - Marathi News | Lions will roar in Siddhartha Udyan; Three tigers exchanged with Shivamogga Zoo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ उद्यानात घुमणार सिंह गर्जना; शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयासोबत तीन वाघांचे एक्सचेंज होणार

कर्नाटक प्राणिसंग्रहालयातील पथकाने केली ‘सिद्धार्थ’मधील वाघांची पाहणी; सिद्धार्थ उद्यानाला मिळेल सिंह, कोल्हे, अस्वल ...

चाचणीत जलशुद्धीकरण केंद्र नापास! तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून वारंवार चुका, वाढीव पाण्याला विलंब - Marathi News | Farola Water purification plant fails test! Repeated mistakes by expert officials, delay in increased water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाचणीत जलशुद्धीकरण केंद्र नापास! तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून वारंवार चुका, वाढीव पाण्याला विलंब

१५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. ...

महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरात २९ प्रभाग; ५५ जागा राहणार आरक्षित - Marathi News | 29 wards in Chhatrapati Sambhajinagar in the municipal elections; 55 seats will be reserved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरात २९ प्रभाग; ५५ जागा राहणार आरक्षित

प्रारूप प्रभाग आराखडा राज्य शासनाला सादर, २०१५ मधील आरक्षण ...

अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का? - Marathi News | Waterlogging occurred three times in two and a half months; Will the situation be stopped by leaving letters on the Shivajinagar subway? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का?

१६ महिने काम; साडेअकरा कोटींचा खर्च, तरीही नागरिक व व्यावसायिकांचे हाल मात्र सुरूच ...

वरातीमागून घोडे! छत्रपती संभाजीनगरात नवीन ६ जलकुंभ तयार, जलवाहिन्याच नाहीत! - Marathi News | 6 new water tanks built in Chhatrapati Sambhajinagar, no water channels! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वरातीमागून घोडे! छत्रपती संभाजीनगरात नवीन ६ जलकुंभ तयार, जलवाहिन्याच नाहीत!

जलकुंभापासून जुन्या जलवाहिन्यांपर्यंत लागणारे पाइपच टाकण्यात आलेले नाहीत. हे अंतर थोडेथिडके नसून, दोन ते चार किमी इतके आहे. ...